भरती पोर्टल वर्ष २०२६

दि नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नासिकरोड

सरळसेवा व विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा नोंदणी कक्ष

अर्ज भरण्याची सोपी पद्धत (Application Process)

खालील ५ टप्प्यांमध्ये तुमचा परीक्षा अर्ज पूर्ण करा

१. नोंदणी व प्रोफाइल

मूलभूत माहिती, संपर्क आणि कायमचा पत्ता अचूक नोंदवून लॉगिन आयडी तयार करा.

२. पात्रता व कागदपत्रे

शैक्षणिक गुण, अनुभव प्रविष्ट करा आणि छायाचित्र, सही व ओळखपत्र अपलोड करा.

३. शुल्क व अंतिम पावती

ऑनलाईन परीक्षा फी भरा आणि परीक्षेसाठी अधिकृत पोचपावती (Receipt) डाउनलोड करा.

तांत्रिक मदत व चौकशी कक्ष (Helpdesk & Support)

अर्ज भरताना किंवा पेमेंट करताना काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता:,सदर हेल्प लाईन मोबाईल क्रमांक अर्जदारांना अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी निवारण करण्याकरिता आहे याव्यतिरिक्त इतर जाहिरात विषयी काही अडचण असल्यास सविस्तर जाहिरात पहावी तरीपण काही अडचण असेल तर बँकेच्या आस्थापना विभागात चौकशी करावी तांत्रिक अडचणी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी

हेल्पलाईन क्रमांक (Helpline Numbers) 9371432190
वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००
ईमेल सपोर्ट (Email Support) support@sznsbal.com वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००